नाशिक, ३० एप्रिल / प्रतिनिधीमशाल रॅली, शोभायात्रा, गीत-संगीत, शासकीय कार्यालयांना करण्यात आलेली विद्युत रोषणाई अशा विविधांगी कार्यक्रमांद्वारे येथे महाराष्ट्र दिनाची पूर्वसंध्या उजळली. महाराष्ट्र दिनही भरगच्च कार्यक्रमांच्या साक्षीने साजरा करण्यासाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्र सज्ज झाला आहे. मनसेने मराठमोळ्या पद्धतीने स्वागताची जय्यत तयारी केली असून वर्षभरातील उपक्रमांचा श्रीगणेशा प्रमुख चौकात विद्युत रोषणाई व गुढय़ा उभारून केला ...
No comments:
Post a Comment