Sunday, January 30, 2011

Republic Day awards

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा राजधानी नवी दिल्लीत करण्यात आली. यामध्ये १३ दिग्गजांना पद्मविभूषण ३१ जणांना पद्मभूषण तर ८४ दिग्गजांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.

विजय केळकर आणि अजीम प्रेमजी यांना पद्मविभूषणने गौरवण्यात आले. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक सत्यदेव दुबे, अभिनेत्री वहीदा रेहमान, संगीतकार खय्याम, शशी कपूर यांना पद्मभूषणने गौरवण्यात आले. हिंदू या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे, अभिनेत्री काजोल, सुशीलकुमार यांना पद्मश्रीने गौरवण्यात आलं आहे, मात्र भालचंद्र नेमाडे यांची शिफारस महाराष्ट्र सरकारने नाही तर हिमाचल प्रदेश सरकारने केलीय. 


000_bhushan.JPG
000_vibhushan.JPGSource--Star Majha


   

No comments:

Post a Comment