Wednesday, June 16, 2010

Manohar Malgaonkar

 
इंग्रजी कादंबरीकार म्हणून त्यांचा फार मोठा लौकिक! त्यांनी लिहिलेल्या ‘द प्रिन्सेस’ या कादंबरीला अमेरिकेत प्रतिष्ठेचे पारितोषिक लाभलेले होते. 
http://www.loksatta.com/images/stories/newlok/newdaily/20100617/edt02.jpg
त्यानंतरही त्यांनी अनेक इंग्रजी कादंबऱ्या, लघुकथा, इतिहास आणि प्रासंगिक विषयांवर प्रदीर्घ लिहिले आहे. 
ए बेंड इन दि गँजेस्’ ही फाळणीच्या पाश्र्वभूमीवर लिहिलेली कादंबरीही त्या काळी खूप गाजली.  त्यांच्या काही कादंबऱ्यांचे मराठीत अनुवादही झाले आहेत.

No comments:

Post a Comment